MSF भरती 2022

 MSF भरती 2022


Maharashtra security force bharti 2022
महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक महामंडळ नुकतीच भरती झालेली आहे सर्व विद्यार्थ्यांना माहीतच असेल तर त्या भरती संदर्भात अपडेट आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो पहिल्या टप्प्याला जवळपास 5 नोव्हेंबर 2022 रोजी. शेवट होत आहे म्हणजे पहिल्या टप्प्यामधील उमेदवारांची ट्रेनिंग झालेली आहे आणि या टप्प्यामध्येही जवळपास 500 ते 1000 विद्यार्थी अबसेन्ट
आता अपडेट मिळाली आहे की लगेच दुसरा टप्पा पण सुरू होणार आहे आणि त्यामध्येही विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे आता बहुतेक जे वेटिंग चे विद्यार्थी आहेत त्यांना पण यामध्ये संधी असेल वेटिंगच्या विद्यार्थ्यांसाठीही आनंदाची बातमी आहे तुम्ही जर वेटिंगमध्ये असाल तर तुमची ही निवड यामध्ये होणार आहे लवकरच दुसरा टप्प्याला सुरुवात होणार आहे आणि लवकरात लवकर पहिल्या टप्प्यातील सर्व विद्यार्थ्यांना जॉइनिंग मिळणार आहे त्याचबरोबर एमएसएफ नवीन भरती संदर्भात ही तुम्हाला अपडेट मिळणार आहे त्यामुळे तुम्ही




 वेबसाईटला वारंवार भेट देणे आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो वेटिंग मधील विद्यार्थ्यांना ते घेणार आहेत महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये आतापर्यंत असं झालेलं नाही की वेटिंगच्या विद्यार्थ्यांनी त्यांनी घेतलं नाही तुम्हाला पण ते घेणारच आहेत कारण त्यांना जवानांची खूपच गरज आहे तुमचा पण टप्पा सुरू होईल लवकरात लवकर दुसरा टप्प्याला सुरुवात होईल परंतु सर्व विद्यार्थ्यांना दुसऱ्या टप्प्यात समावेश करता येणार नाही कारण विद्यार्थ्यांची संख्या ही जास्त आहे त्यामुळे तुम्हाला तिसरा किंवा चौथ्या टप्प्यांमध्ये पण ट्रेनिंग साठी जावं लागणार कारण जवळपास पाच ते सहा हजार विद्यार्थी वेटिंगमध्येच होते त्यामुळे तुमची पण निवड होईल पण त्याला वेळ तर लागणारच जर तुम्हाला लवकरात लवकर नोकरी हवी असेल तर तुम्ही पोलीस भरती करू शकता पोलीस भरतीमध्ये निकाल ही लवकरच लागतो आणि एकदम छान ही भरती आहे पोलीस भरतीमध्ये तुम्ही तयारी करा आणि हमखास यश मिळवा ओके त्याचबरोबर महाराष्ट्र मध्ये तलाठी भरती असेल आरोग्य विभाग भरती असेल जिल्हा परिषद भरती असेल सर्व प्रकारच्या 75 हजार पदांच्या भरतीसाठी मान्यता मिळालेली आहे तुम्ही पाहू शकता माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या सर्व विभागातील भर्त्यांसाठी मान्यता दिलेली आहे त्यामुळे काहीच तुम्हाला अडचण येणार नाही जास्तीत जास्त अभ्यास करा आणि हमखास यश मिळवा.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

सुरक्षा रक्षक भरती 2022-23

सुरक्षा रक्षक भरती 2022