(IB) केंद्रीय गुप्तचर विभागात 1671 जागांसाठी भरती

 (IB) केंद्रीय गुप्तचर विभागात 1671 जागांसाठी भरती 2022 .

केंद्रीय गुप्तचर विभागात 1671 जागांसाठी भरती निघाली आहे ही दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे त्यामध्ये पात्रता फक्त दहावी पास आहे दहावी पास उमेदवारा यामध्ये अर्ज करू शकतात यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र मध्ये पण नोकरी मिळू शकते कारण यामध्ये महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे तुम्ही स्वतः पाहू शकता जाहिरातीमध्ये स्पष्टपणे त्यांनी माहिती दिलेली आहे ही सुवर्णसंधी आहे यामध्ये तुम्ही हमखास यश मिळू शकता सविस्तरपणे जाहिरात पहा आणि संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक पाहिल्यानंतरच अर्ज करा.



पदाचे नाव -सिक्युरिटी असिस्टंट एक्झिक्युटिव 
/मल्टी टास्किंग स्टाफ .

शैक्षणिक पात्रता-10वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा खालील प्रमाणे आहे
👇👇👇👇👇👇👇👇👇

18 ते 25 वर्षे


शेवटची तारीख: 25 नोव्हेंबर 2022

अर्जाला सुरुवात पाच नोव्हेंबर पासून होत आहे पाच नोव्हेंबर पासून तुम्ही अर्ज करू शकता आणि अर्ज करण्यासाठी तुम्ही खालील ऑफिशियल वेबसाइट चा वापर करा .
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇


संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇




टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

सुरक्षा रक्षक भरती 2022-23

सुरक्षा रक्षक भरती 2022