पूर्व रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 3000 हजार जागांसाठी भरती 2022
पूर्व रेल्वे जवळपास 3000 जागांसाठी भरती निघाली आहे.
त्याची जाहिरात आजच प्रसिद्ध झालेली आहे. यामध्ये अप्रेंटीशीप प्रशिक्षणार्थी. अशा पदांचा समावेश आहे यामध्ये आयटीआय विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी आहे खाली दिलेली जाहिरात सविस्तरपणे पहा आणि काळजीपूर्वक जाहिरात पाहिल्यानंतर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता.
जागा -3000
पदाचे नाव: अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता: पदानुसार आहे जाहिरात पहा.
वयाची अट: रोजी 15 ते 24
नोकरी ठिकाण: पश्चिम बंगाल
Fee: General/OBC: ₹100/- [जल फी नाा
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 ऑक्टोबर 2022
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://drive.google.com/file/d/1V6amnHdvUYUKHnXQT3VTpkMLzkEvRi4A/view
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें