पुणे महानगरपालिका 230 जागांसाठी भरती.
पुणे महानगरपालिका 230 जागांसाठी भरती २०२२
पुणे महानगरपालिका 230 जागांसाठी भरती यामध्ये /दुचाकी वाहन दुरुस्ती/ प्रशिक्षण सहाय्यक /चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण सहाय्यक /शिलाई मशीन दुरूस्तीकार /एम्ब्रॉयडरी/ मशीन दुरूस्तीकार /प्रशिक्षण केंद्र- कार्यालयीन सहाय्यक या पदांसाठी भरती निघालेली आहे. यामध्ये ४थी पास ५वी पास सहावी पास १०वी पास बारावी पास विद्यार्थी अर्ज करू शकतात.
वयाची अट: 18 ते 38 वर्षे
नोकरी ठिकाण: पुणे
Fee: फी नाही.
अर्ज सादर करण्याचे ठिकाण: एस. एस. जोशी हॉल, दारुवाला पुल, 582 रास्ता पेठ, टिळक आयुर्वेद कॉलेज शेजारी पुणे -11
अर्ज सादर करण्याची तारीख: 31 ऑक्टोबर 2022
संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें