सुरक्षा रक्षक भरती 2022
अणु ऊर्जा विभाग सुरक्षा रक्षक पदांच्या एकूण 321 रिक्त जागा पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
भारतीय अणुऊर्जा विभागात सुरक्षा रक्षक पदाची मेगा भरती निघाली आहे ही भरती दहावी पास उमेदवारांसाठी आहे दहावी पास उमेदवारी यामध्ये अर्ज करू शकतो दहावी पास विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे जे उमेदवार सुरक्षा रक्षक भरतीसाठी वारंवार कमेंट करत आहेत त्यांच्यासाठीच ही भरती आहे बहुतेक विद्यार्थ्यांनाही जाहिरात मिळत नाही त्यामुळे यामध्ये अर्ज पण कमी येतात तुमची निवड शंभर टक्के होईल सविस्तर जाहिरात पहा आणि त्यानंतरच अर्ज करा एकदा काळजीपूर्वक जाहिरात पाणी आवश्यक आहे तुम्ही स्वतः जाहिरात पहा आणि सर्व माहिती घेऊनच स्वतःच्या जिम्मेदारीवर अर्ज करा.
अर्ज आपल्याला ऑनलाइन करायचा आहे ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक यामध्ये उपलब्ध आहे सविस्तरपणे माहितीसाठी संपूर्ण लेख पहा.
पदाचे नाव- सुरक्षारक्षक
शैक्षणिक पात्रता - १० वी पास
एकूण जागा -321
सुरक्षा रक्षक या पदासाठी पगार 18 ते 30 हजारापर्यंत असणार आहे
अर्ज करण्यासाठी १०० रुपये शुल्क लागत आहे सुरक्षारक्षक या पदासाठी
शेवटची तारीख- 17 नोव्हेंबर 2022 आहे.
अर्जाला सुरुवात 29 ऑक्टोबर 2022 पासून होत आहे
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आणि संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंक चा वापर करा.
जर वेबसाईटवर जाहिरात मिळत नसेल तर आपल्या टेलिग्राम वरही पीडीएफ स्वरूपात जाहिरात अपलोड केलेली आहे ती जाहिरात तुम्ही सहजपणे पाहू शकता टेलिग्राम वर जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
महत्त्वाची सूचना-जाहिरात काळजीपूर्वक वाचावी त्यामध्ये मैदानी चाचणी कशी होईल सिलेक्शन प्रोसेस काय आहे निवड प्रक्रिया कशी आहे कशाप्रकारे तुमची निवड केली जाईल कॉलिफिकेशन काय आहे संपूर्ण सविस्तरपणे जाहिरात पाहूनच अर्ज करा सविस्तरपणे जाहिरात पाहणे आवश्यक आहे जाहिरातीमध्ये अनेक पदांचा विचार त्यांनी केलेला आहे परंतु आपण फक्त सुरक्षा रक्षक या पदांचा विचार करूनही जाहिरात तयार केली आहे जाहिरातीमध्ये तुम्हाला तीन पद दिसतील त्यापैकी जे पण तुम्हाला चांगलं वाटत आहे ते अर्ज तुम्ही करू शकता सुरक्षारक्षक या पदासाठी पात्रता दहावी पास आणि त्याबरोबर तुम्ही इतर पात्रता त्यांनी जी दिली आहे ते पहा आणि सर्व काही माहिती पाहिल्यानंतर अर्ज करा आणि अशाच प्रकारच्या सुरक्षारक्षक भरती असेल पोलीस भरती असेल आर्मी भरती असेल सर्व प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या वेबसाईटला वारंवार भेट देणे आवश्यक आहे त्याचबरोबर आपण सुरक्षारक्षक मंडळ असेल महाराष्ट्र सुरक्षा रक्षक असेल त्या सर्व भरत्या संदर्भात अपडेट देत असतो त्याची पण अपडेट पाहिजे असेल तर वारंवार आपल्या वेबसाईटला तुम्ही भेट देत जा.
Link ka chalat nahi he
जवाब देंहटाएंत्यांच्या ऑफिसला वेबसाईट मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला आहे
जवाब देंहटाएं