सुरक्षा रक्षक भरती 2022-23
सुरक्षारक्षक भरती 2022
सुरक्षा रक्षक महामंडळ भरती 2022- 23 लवकरच निघण्याची शक्यता आहे.
या भरतीचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्र सुरक्षा महामंडळ म्हणजेच MSF भरती सारखाच यामध्ये पण लेखी नाही यामध्ये मैदानी चाचणीवर आणि शैक्षणिक बोनस गुण दिले जातात आणि तिच्या बेसवरच विद्यार्थ्यांची निवड केली जाते.
बहुतेक विद्यार्थ्यांना या भरती संदर्भात काहीच माहिती नसल्यामुळे या भरतीला अर्ज पण खूप कमी येतात आणि विद्यार्थी याकडे दुर्लक्ष करत आहेत कारण त्यांच्यापर्यंत ही भरतीची जाहिरात जात नाही कारण त्या भरतीची जाहिरात इतर कोणत्याही वेबसाईटवर प्रस्तुती केली जात नाही फक्त आपल्या वेबसाईटवर आणि त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला ती जाहिरात दिसणार आहे आपल्या वेबसाईटला तुम्ही वारंवार भेट देणे हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे कारण आपण महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महामंडळ असेल किंवा सुरक्षा रक्षक मंडळ असेल या दोन्ही मंडळाच्या भरत्या जेव्हा येतात त्यांच्या जाहिराती आपण आपल्या चॅनलवर देत असतो त्याचबरोबर आपल्या वेबसाईटवर पण देत असतो.
महाराष्ट्रातील पुढील जिल्ह्यामध्ये भरती निघण्याची शक्यता आहे परभणी नांदेड हिंगोली औरंगाबाद मुंबई पुणे ठाणे नंदुरबार गडचिरोली ठाणे रायगड गडचिरोली धुळे बीड अहमदनगर इत्यादी जिल्ह्यामध्ये जाहिराती येण्याची शक्यता आहे जाहिरात आल्यावर तुम्हाला आपल्या वेबसाईट वरती जाहिरात मिळणार आहे
सुरक्षा रक्षक पदासाठी कोणती शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे?
अर्जदार किमान 8 वी उत्तीर्ण असावा.
शारीरिक पात्रता काय आहेत?
शारीरिक पात्रता काय आहे
पुरुष उमेदवारासाठी:
किमान उंची 162 सेमी.
किमान वजन 50 किलो.
छाती (डिफ्लेट) 79 सेमी. किमान
छाती (फुगलेली) 84 सेमी. किमान
महिला उमेदवारासाठी:
किमान उंची 155 सेमी.
किमान वजन 48 किलो.
सुरक्षा रक्षक भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी, वय 18 ते 33 वर्षे दरम्यान असावे.
SC/ST/OBC/SEBC श्रेणीतील उमेदवारांसाठी, वय 18 ते 38 वर्षे दरम्यान असावे.
प्रमाणित सुरक्षा रक्षकांना वयाची अट नसते.
माजी सैनिकाची वयोमर्यादा ४५ वर्षे आहे.
मैदानी चाचण्या काय आहेत?
स्प्रिंट - 400 मीटर पुरुषासाठी
1 मिनिट. ३० से. - 12 गुण;
1 मिनिट. 35 से. - 10 गुण;
1 मिनिट. ४० से. - 8 गुण;
1 मिनिट. ४५ से. - 6 गुण;
1 मिनिट. 50 से. - 4 गुण;
1 मिनिट. ५५ से. - 2 गुण;
स्प्रिंट - 200 मीटर स्त्री साठी
1 मिनिट. ३० से. - 12 गुण;
1 मिनिट. 35 से. - 10 गुण;
1 मिनिट. ४० से. - 8 गुण;
1 मिनिट. ४५ से. - 6 गुण;
1 मिनिट. 50 से. - 4 गुण;
1 मिनिट. ५५ से. - 2 गुण;
पुरुषांसाठी, 8 पुलप - 8 गुण
महिलांसाठी, 4 पुलप - 8 गुण
पुरुषांसाठी, 10 SITUPS – 10 गुण
महिलांसाठी, 20 अर्ध्या SITUPS - 10 गुण
काही वैद्यकीय तपासणी आहेत का?
उमेदवाराने सुरक्षा रक्षक मंडळाची वैद्यकीय तपासणी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. कलर ब्लाइंड उमेदवार नोंदणीसाठी पात्र नाहीत.
जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे आपल्या वेबसाईटवर तुम्हाला ती जाहिरात दिसेल त्यामुळे आपल्या वेबसाईटला वारंवार तुम्ही भेट देणे आवश्यक आहे
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें