सुरक्षा रक्षक भरती 2022
अणु ऊर्जा विभाग सुरक्षा रक्षक पदांच्या एकूण 321 रिक्त जागा पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. भारतीय अणुऊर्जा विभागात सुरक्षा रक्षक पदाची मेगा भरती निघाली आहे ही भरती दहावी पास उमेदवारांसाठी आहे दहावी पास उमेदवारी यामध्ये अर्ज करू शकतो दहावी पास विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे जे उमेदवार सुरक्षा रक्षक भरतीसाठी वारंवार कमेंट करत आहेत त्यांच्यासाठीच ही भरती आहे बहुतेक विद्यार्थ्यांनाही जाहिरात मिळत नाही त्यामुळे यामध्ये अर्ज पण कमी येतात तुमची निवड शंभर टक्के होईल सविस्तर जाहिरात पहा आणि त्यानंतरच अर्ज करा एकदा काळजीपूर्वक जाहिरात पाणी आवश्यक आहे तुम्ही स्वतः जाहिरात पहा आणि सर्व माहिती घेऊनच स्वतःच्या जिम्मेदारीवर अर्ज करा. अर्ज आपल्याला ऑनलाइन करायचा आहे ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक यामध्ये उपलब्ध आहे सविस्तरपणे माहितीसाठी संपूर्ण लेख पहा. पदाचे नाव- सुरक्षारक्षक शैक्षणिक पात्रता - १० वी पास एकूण जागा -321 सुरक्षा रक्षक या पदासाठी पगार 18 ते 30 हजारापर्यंत असणार आहे अर्ज करण्यासाठी १०० रुपये शुल्क लागत आहे सुरक्षारक्षक या पदासाठी शेवटची तारीख- 17 नोव्हे...