वेस्टर्न कोलफिल्ड सुरक्षा रक्षक भरती नागपूर 2022
वेस्टर्न कोलफील्ड सुवर्णसंधी!! 1216 पदांची बंपर भरती | WCL Nagpur Bharti 2022 कोल इंडिया लिमिटेड (CIL) अंतर्गत वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड, नागपूर सुरक्षा रक्षक पदांच्या एकूण 1216 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 7 नोव्हेंबर 2022 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2022 आहे. पदाचे नाव – सुरक्षा रक्षक पद संख्या – 1216 जागा शैक्षणिक पात्रता – १२ वी पास . नोकरी ठिकाण – WCL नागपूर वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे अर्ज करण्याची पद्धत - ऑनलाईन आज पासून ७ नोव्हेंबर पासून अर्जाला सुरवात होत . आहे .उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण - महाराष्ट्र अर्ज पद्धती – ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख – 07 नोव्हेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 नोव्हेंबर 2022 संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंकचा वापर करा. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 https://drive.google.com/file/d/1GUC5tKf3WC01nNQX_dzgkaRpYQo89VbW/view?usp=drivesdk ऑनलाइन अर्ज करण्...